शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

इर्रीच्या मॅराथॉनमध्ये ३०० तरुणांचा सहभाग ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:55 IST

इर्री ते मुंडीपार रस्त्यावर घेण्यात आलेल्या मॅराथॉन स्पर्धेत नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या पाच जिल्ह्यातील तरुणांनी भाग ...

इर्री ते मुंडीपार रस्त्यावर घेण्यात आलेल्या मॅराथॉन स्पर्धेत नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या पाच जिल्ह्यातील तरुणांनी भाग घेतला होता. उद्‌घाटन धर्मानंद मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सूरजलाल महारवाडे होते. दीप प्रज्वलन हरिचंद कावळे यांनी केले. पाहुणे म्हणून मनोज मेंढे, टेकचंद रहिले, भाऊलाल तरोणे, सुरेश गजभिये, शैलेश बहेकार, सेवानिवृत्त शिक्षक मिताराम कोरे, अंकुश गडपायले, देवलाल चौधरी, दिनेश फुंडे, मगनलाल ढेकवार, शामलाल उपवंशी, संजू ठकरेले, चुन्नीलाल नागपुरे, बसंत तुरकर, नरेंद्र गजभिये, तुलसीराम ठकरेले, बेनिराम महारवाडे, कैलाश जगणे, उपसरपंच रवी तरोणे, चैनलाल दमाहे, किशोर मौजे, रामेश्वर चुटे, योगेश मेंढे, सतीश ब्राम्हणकर, नवरगाव कलाचे माजी उपसरपंच कुंभलकर उपस्थित होते. या स्पर्धेची सुरुवात भाऊलाल रोणे यांनी झेंडी दाखवून केली. प्रास्ताविक उपसरपंच तरोणे यांनी केले. संचालन देवीलाल चौधरी यांनी केले. स्पर्धेसाठी सुभाष लिल्हारे, गुरुदेव दमाहे, उमेश भांडारकर, हिवराज वरखडे, गणेश शेंडे, अभय ब्राम्हणकर, कार्तिक हेमणे, रवींद्र लिल्हारे, अनिकेत मडावी, कमलेश नागपुरे, रामेश्वर उपवंशी, आकाश लिल्हारे, राजेश दमाहे व इतरांनी सहकार्य केले.