शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वडेगावच्या सेवा संस्थेत २.८० लाखांचा अपहार

By admin | Updated: May 31, 2015 00:55 IST

वडेगाव येथील सेवा सहकारी संस्थेत सचिव म्हणून नोकरी करणाऱ्या एका इसमाने २ लाख ८० हजार रुपयाचा अपहार

गुन्हा दाखल : सचिवाने केला प्रतापतिरोडा : वडेगाव येथील सेवा सहकारी संस्थेत सचिव म्हणून नोकरी करणाऱ्या एका इसमाने २ लाख ८० हजार रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी तिरोडा पोलिसात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शोभाराम कवडू खोब्रागडे रा. ठाणेगाव असे आरोपीचे नाव आहे. १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१३ या काळात त्याने संस्थेचे कर्जदार सायात्राबाई सोनवाने यांच्या कर्जाची ५६ हजार ४७० रुपये रक्कम घेतली. परंतु संस्थेच्या कॅशबुकमध्ये खोटा हिसोब लिहून फक्त २१ हजार ३०० रुपये खात्यात जमा केले. ॉसंस्थेच्या पावती पुस्तकामध्ये खोडाखोड करुन ३५ हजार १७० रुपये तसेच कॅशबुकमध्ये तीन लोकांच्या नावे हिस्से परत करून २५ हजार ४४५ रुपये अपहार केला. संस्थेतील एकूण २ लाख ८० हजार १३७ रुपयांचा अपहार करणाऱ्या शोभाराम खोब्रागडे विरुद्ध गिरधर बिसेन यांच्या तक्रारीवरुन भादंवि कलम ४२०, ४०६, ४०९, ४६५, ४६८, ४७७ अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)