शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

२७ युवकांनी केले रक्तदान

By admin | Updated: July 1, 2017 00:22 IST

निमगाव येथील विविध जाती धर्माचे समविचारी युवक एकत्र आले व गावामध्ये शांतता प्रस्तापित करुन सुबत्ता नांदावी

लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : निमगाव येथील विविध जाती धर्माचे समविचारी युवक एकत्र आले व गावामध्ये शांतता प्रस्तापित करुन सुबत्ता नांदावी या सामाजिक दायित्वाच्या कल्पनेतून ग्रामरक्षक दलाची स्थापना केली. ग्रामरक्षक दलाच्या माध्यमातून गावात विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जात आहे. यातच ‘दानात दान, रक्तदान’ याचे स्मरण करुन ग्रामरक्षक दलाच्या स्वयंसेवकांनी गावामध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले. त्या शिबिरात नितेश निनावे, लोमेश गहाणे, संदीप कापगते, दुष्यंत बनपूरकर, मंगेश बारई, जयपाल रुखमोडे, डॉ. अमित बाळबुद्धे, उमेश ठाकरे, सुरेश गोबाडे, दिनेश नाकाडे, आशिष गहाणे, हेमराज पुस्तोडे, एकनाथ बोरकर, सुनील कावळे, भूपेश ठाकरे, लिलेश्वर निमजे, अनिल गणवीर, दुलीचंद हुकरे, रोहन ठाकरे, मनिष सूर्यवंशी, अश्विन धोंडे, जितेंद्र बन्सोड, अतुल निनावे, राहुल गहाणे, आशिष निनावे, गजेंद्र डोमळे, हिवराज ठाकरे अशा २७ तरूणांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी दाखवून दिली. यावेळी रक्तदात्यांना रक्तगट व ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. रक्तदान शिबिरात रक्तदानाची प्रक्रिया गोंदिया व गडचिरोली येथील रक्तपेढी कर्मचाऱ्यांनी पार पाडली. रक्तदान शिबिरासाठी ग्रामरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.