शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याक क्षेत्रासाठी १.६५ कोटी

By admin | Updated: May 8, 2016 01:44 IST

जिल्ह्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत व पायाभूत सुविधांकरिता मोठा निधी उपलब्ध व्हावा यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने

पालकमंत्र्यांचा पुढाकार : जिल्ह्यातील आमदारांच्या पाठपुराव्याला यशगोंदिया : जिल्ह्यातील अल्पसंख्याकबहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत व पायाभूत सुविधांकरिता मोठा निधी उपलब्ध व्हावा यासाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या पुढाकाराने एक कोटी ६४ लाख ९२ हजार रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामांना मंजुरी मिळाली आहे. आ.विजय रहांगडाले, आ. संजय पुराम यांनी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाकडे यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे. यात, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे कब्रस्तान आवारभिंतीकरिता पाच लाख रुपये, राजोली येथे कब्रस्तान आवारभिंत करिता सहा लाख, वारव्ही येथील दर्ग्याजवळ सभामंडप व विंधन विहीर बांधकामासाठी सहा लाख, सिरोली येथे कब्रस्थान आवारभिंतसाठी सात लाख रूपये मंजूर करण्यात आले आहे. आमगाव येथील तुकडोजी चौकात मुस्लीम समाजाच्या जागेवर सभामंडप बांधकामासाठी पाच लाख, बनगाव येथे सलीम शेख ते शकील शेख यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली बांधकामासाठी दोन लाख ९९ हजार रूपये मंजूर झाले आहे. देवरी तालुक्यातील ककोडी येथे कब्रस्तान आवारभिंतीकरिता पाच लाख, चिचगड येथे मशिद सभागृहाकरिता पाच लाख, ख्वाजाभाई यांच्या घरासमोरील रस्ता सिमेंटीकरणासाठी दोन लाख ९९ हजार, ख्वाजाभाई यांच्या घरासमोरील रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी दोन लाख ९९ हजार, देवरी येथे कब्रस्तान आवारभिंतीकरिता पाच लाख, पुराडा येथे कब्रस्तान आवारभिंतीकरिता १० लाख मंजूर केले आहेत.सडक-अर्जुनी तालुक्यातील कब्रस्थानजवळ विंधन विहिरी बांधकामासाठी एक लाख, पांढरी येथे आवारभिंत व विंधन विहिरीकरिता सहा लाख, राका येथे आवारभिंत व विंधन विहिरीकरिता पाच लाख, सावंगी येथे दर्गा इमारत बांधकामासाठी पाच लाख, सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द येथे जुमनशाह ते खोटोलाशाह यांच्या घरापर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरणासाठी दोन लाख, साकरीटोला येथे कब्रस्तान आवारभिंत बांधकामासाठी १० लाख व सालेकसा येथे कब्रस्तान आवारभिंत बांधकामासाठी १० लाख असा एकूण ९९.९७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे कब्रस्थानपर्यंत रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी पाच लाख व आवारभिंत बांधकामासाठी पाच लाख, आवारभिंत बांधकामासाठी पाच लाख मंजूर करण्यात आले आहे. गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी येथे मुस्लीम वस्तीमध्ये शादीखाना हॉल बांधकामासाठी १० लाख, तिरोडा तालुक्यातील बोरा येथे कब्रस्तान आवारभिंत बांधकामासाठी १० लाख, गोरेगाव तालुक्यातील पाथरी येथे दरगाहच्या सार्वजनिक सभागृहाकरिता १० लाख मंजूर करण्यात आला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा येथे दरगाह बांधकामासाठी पाच लाख, कब्रस्तान रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी दोन लाख व या रस्त्याच्या सीडी वर्ककरिता तीन लाख असा ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमगाव येथे अब्दुल रज्जाक भुरा यांच्या घरामागील मजारमध्ये आवारभिंत बांधकामासाठी दोन लाख ९९ हजार, साखरीटोला येथे मतीन कुरैशी ते अली सय्यद यांच्या घरापर्यंत रस्ता सिमेंटीकरणासाठी दोन लाख ९९ हजार, मस्जीदमध्ये सभामंडप बांधकामाकरिता दोन लाख ९९ हजार, कब्रस्तान आवारभिंत बांधकामासाठी दोन लाख ९९ हजार व सलीम खान यांच्या घरासमोरील रस्ता सिमेंटीकरणासाठी दोन लाख ९९ हजार असा एकूण १४.९५ लाख रुपयांचा निधी मंज़ूर करण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)