शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ११.५४ लाख हिंदू

By admin | Updated: August 28, 2015 01:50 IST

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या सन २०११ च्या धर्मआधारीत जनगणनेनुसार जिल्ह्यात ११ लाख ५३ हजार ८६१ हिंदूंची लोकसंख्या असून ते प्रथम क्रमांकावर आहेत,

दुसऱ्या क्रमांकावर बौद्ध : सन २०११ च्या जनगणनेची आकडेवारी जाहीरकपिल केकत ल्ल गोंदियाकेंद्र शासनाने जाहीर केलेल्या सन २०११ च्या धर्मआधारीत जनगणनेनुसार जिल्ह्यात ११ लाख ५३ हजार ८६१ हिंदूंची लोकसंख्या असून ते प्रथम क्रमांकावर आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर बौद्ध असून त्यांची लोकसंख्या एक लाख २५ हजार २८२ आहे. विशेष म्हणजे, राज्याच्या लोकसंख्येत जिल्ह्यातील लोकसंख्येचे प्रमाण १.१८ टक्के आहे. जिल्ह्यातील धर्मआधारीत जनगणनेची आकडेवारी बघावयाची झाल्यास जिल्ह्यातील सर्वच तालुकास्थळांवरही हिंदू लोक संख्या सर्वाधिक दिसून येते. तर दुसऱ्या क्रमांकावर बौद्ध लोकसंख्या असून तिसऱ्या क्रमांकावर मुस्लीम लोकसंख्याच दिसून येत आहे. २००१ मध्येही हिंदूच सर्वाधिक सन २००१ च्या लोकसंख्येनुसार १२ लाख ७०७ लोकसंख्या असलेल्या गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या हिंदूचीच नोंदविण्यात आली होती. १० लाख ४१ हजार ८०२ एवढी लोकसंख्या असलेला हिंदू वर्ग जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर होता. तर बौद्ध धर्मीयांची एक लाख १९ हजार ६१८ एवढी लोकसंख्या असून ते दुसऱ्या क्रमांकावर होते. विशेष म्हणजे जिल्ह्यात पुरूषांपेक्षा महिलांची संख्या जास्त होती. तर सन २००१ च्या लोकसंख्येनुसार जिल्ह्याची लोकसंख्या राज्याच्या १.२४ टक्के प्रमाणात होती. तसेच सन २००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची १९९१ च्या तुलनेत १०.५४ टक्के वाढ नोंदविण्यात आली होती.