शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

जिल्ह्यातील १०९ गावे दुष्काळसदृश जाहीर

By admin | Updated: April 1, 2016 02:03 IST

सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ज्या गावांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आलेली आहे,

गोंदिया : सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ज्या गावांची अंतिम पैसेवारी ५० पैसे किंवा त्यापेक्षा कमी आलेली आहे, अशी १०९ गावे दुष्काळसदृश म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केली आहेत. ही १०९ गावे गोरेगाव, देवरी, सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील आहेत.राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या दृष्काळसदृश गावांच्या यादीत गोंदिया जिल्ह्यातील एकही गाव दाखविले नव्हते. मात्र आता त्यात ही गावे समाविष्ट केली जातील.दुष्काळसदृश असणाऱ्या गावांमध्ये गोरेगाव तालुक्यातील- मोहगाव बुज., धुंडाटोला, बोटे, सोनी, नोनीटोला, चिल्हाटी, मुरदोली, गराडा, जांभुळपाणी, सोदलागोंदी, हिराटोला, चांदीटोला, तेढा, हलबीटोला(तेढा), निंबा, हलबीटोला (निंबा), पिपरटोला, पठाणटोला, गोवारीटोला, चिचटोला, तिल्ली, गौरीटोला, मोहगाव. देवरी तालुका- लेंडीजोब, मुरपार(रिठी), बोरगाव/बा., चारभाटा, फुटाणा, हलदी, जेठभावडा, गडेगाव, कोसबी/बु., बेलगाव, परसोडी, कवलेवाडा, आलेवाडा, मोहगाव, पिंडकेपार, आंभोरा, कोसबी/खु,, केशोरी, खामखुर्रा, निलज, धानोरी, भागी/सी., सिरपूर, मुरमाडी/रिठी, कोटजांभोरा, देवलगाव, कळीकसा, मेहताखेडा, पावरझोला, वांढरा, डोंगरगाव, रेहडी, चिल्हाटी, वडेकसा, मुरमाडी, तुमडीकसा, ककोडी, कुणबीटोला, उचेपूर, महाका, चिपोटा, धवलखेडी, मिसपीरी, धमदीटोला, येळमागोंदी, पिपरखारी, मोहाडी, वासनी, सुंदरी, पवनी/रिठी, इस्तारी, सुकळी, रोपा, ढोढरा, सर्रेगाव, धोनाडी, सिंगनडोह, मैसुरी, बोंडे, पळसगाव, धमदीटोला, पालांदूर/जमी., गरारटोला, मगरडोह, बाळापूर, चुंभली, घोघरा, चिचगड. सालेकसा तालुका- कावराबांध, मोहाटोला, झालीया, साकरीटोला, धानोली, दरवडा, घोसी, बिंझली, लटोरी, ससईटोला, नवेगाव, पाथरी, ब्राम्हणी. आमगाव तालुका- सावंगी, चिचटोला, पदमपूर, ब्राम्हणी, पिपरटोला या गावांचा समावेश आहे.