शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पार्टीत दोघा तरुणांचा मृत्यू

By admin | Updated: April 20, 2015 00:50 IST

मडगाव : पहाटेपर्यंत चाललेल्या बर्थडे पार्टीत दोन युवकांचा मृत्यू होण्याची खळबळजनक घटना मायणा येथे घडली. पार्टीत अमली प

मडगाव : पहाटेपर्यंत चाललेल्या बर्थडे पार्टीत दोन युवकांचा मृत्यू होण्याची खळबळजनक घटना मायणा येथे घडली. पार्टीत अमली पदार्थांचे खुलेआम अतिसेवन केल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. हाच धागा पकडून पोलिसांनी आपला तपासही सुरू केला आहे. पराग रायकर (२६) व रॉडसन मोन्तेरो (२७) अशी मृतांची नावे आहेत. मृतदेह चिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळाच्या शवागारात ठेवले आहेत. सोमवारी चिकित्सा झाल्यानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल. तूर्त अनैसर्गिक घटना म्हणून नोंद केल्याची माहिती मडगाव पोलीस विभागाचे उपअधीक्षक मोहन नाईक यांनी दिली. चौकशीसाठी पोलिसांनी काहीजणांना ताब्यातही घेतले आहे. त्यात पार्टी आयोजक एलस्टन डिमेलोचाही समावेश आहे.मायणा येथील एलस्टन डिमेलो याच्या पार्टीत ही घटना घडली. शनिवारी त्याचा सव्वीसावा वाढदिवस होता. त्यानिमित्त त्याने घरी जंगी पार्टी आयोजिली होती. ती दुपारी सुरू झाली होती, अशी माहिती मायणा परिसरातील लोकांनी दिली. पार्टी पहाटेपर्यंत चालू होती. त्यात सुमारे ३५ जण सहभागी झाले होते. डिमेलो हा डिजे आहे. पार्टीत त्याचे कळंगुट येथील (पान ७ वर)