शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

‘आयडीसी’चे दोन लाचखोर अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात

By admin | Updated: August 20, 2015 02:16 IST

पणजी : मंजूर झालेला प्लॉट ताब्यात देण्यासाठी १ लाख रुपये लाच मागणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळाचे (आयडीसी) फिल्ड मॅनेजर घनश्याम ऊर्फ

पणजी : मंजूर झालेला प्लॉट ताब्यात देण्यासाठी १ लाख रुपये लाच मागणाऱ्या औद्योगिक विकास महामंडळाचे (आयडीसी) फिल्ड मॅनेजर घनश्याम ऊर्फ दिलीप मालवणकर आणि अजित गावणेकर यांना भ्रष्टाचारविरोधी पथकाने रंगेहाथ अटक केली. पैकी घनश्याम हे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे साडू (मेहुणीचा पती) आहेत. एसीबीकडून घनश्याम याला प्रत्यक्ष लाचेचे पैसे घेताना तुये येथील औद्योगिक वसाहतीत पकडण्यात आले, तर त्याचा साथिदार अजित गावणेकर याला आयडीसीच्या मुख्यालयातून पोलीस घेऊन गेले. या प्रकरणी एक दिवस अगोदर म्हणजे मंगळवारी सायंकाळी तक्रार नोंद झाली होती आणि अत्यंत कमी वेळेत म्हणजे बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ‘एसीबी’ने व्यवस्थित सापळा रचून लाचखोरांना पकडले. घनश्यामला लाच देताना त्याचे आणि तक्रारदार यांच्यामधील संभाषणाचे रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे. हा या प्रकरणातील सबळ पुरावा ठरला आहे. (प्रतिनिधी)