शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

हणजूण येथे आयपीएलवर बेटिंग घेणाऱ्या तिघांना अटक

By admin | Updated: April 18, 2017 22:15 IST

आयपीएल क्रिकेटवर सट्टा (बेटिंग) घेणाऱ्या तीन सट्टेबाजांना उत्तर गोव्यातील हणजूण पोलिसांनी जिल्हा शोध पथकाच्या साहाय्याने ताब्यात घेतले.

ऑनलाइन लोकमतम्हापसा, दि. 18 - आयपीएल क्रिकेटवर सट्टा (बेटिंग) घेणाऱ्या तीन सट्टेबाजांना उत्तर गोव्यातील हणजूण पोलिसांनी जिल्हा शोध पथकाच्या साहाय्याने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख १५,२७० रुपये, दोन लॅपटॉप, ११ मोबाईल फोन, एक एलईडी टीव्ही सेट टॉप बॉक्ससह जप्त करण्यात आले आहे. गाववाडी-हणजूण येथील काझा दिल सॉल इमारतीच्या एका बंद फ्लॅटमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या सामन्यासंदर्भात सट्टा घेतला जात असल्याची खबर हणजूण पोलीस स्टेशनचा तात्पुरता ताबा घेतलेले निरीक्षक राहुल परब यांना मिळाली.  १८ रोजी पहाटे १ वा. जिल्हा शोध पथकाचे (डिस्ट्रीक इन्वेस्टिगेशन युनिट) निरीक्षक परेश नाईक व त्यांच्या पथकाने गाववाडी-हणजूण येथील काझा दिल सॉल इमारतीत ए-वन फ्लॅटवर धाड टाकली.यावेळी तिथे सट्टा घेणारे किरणसिंग हरिसिंग वाघेला (३२, रा. अहमदाबाद गुजरात), जयंती शिवलाल वाघेला (३३, रा. विजापूर, अहमदाबाद, वाघेला) व नरेंद्र सिंग दत्ताराम यादव (३३, रा. आग्रा, उत्तर प्रदेश) या तिघा सट्टेबाजांच्या रॅकेटास अटक करून बेटिंगसाठी वापरण्यात येणारे ११ मोबाईल फोन, दोन लॅपटॉप, एक सेट टॉप बॉक्ससह एलईडी टीव्ही व रोख १५,२७० रुपये जप्त केले. अटक केलेल्या तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असताा न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.