शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

भागवतांशी माध्यमप्रश्नी चर्चा नाही

By admin | Updated: December 7, 2015 01:39 IST

पणजी : राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाविषयी गोव्यातील संघ नेते करत असलेल्या आंदोलनाविषयी राष्ट्रीय

पणजी : राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाविषयी गोव्यातील संघ नेते करत असलेल्या आंदोलनाविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी स्पष्ट केले. पार्सेकर यांनी रविवारी भागवत यांची भेट घेतली. हेडगेवार हायस्कूल इमारतीच्या लोकार्पणासाठी भागवत गोव्यात आले होते. चहापानावेळी आपली भागवत यांच्याशी भेट झाली; पण राज्याच्या कोणत्याच विषयाबाबत त्यांच्याशी चर्चा झाली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर स्पष्ट केले. प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या विषयावरून भारतीय भाषा सुरक्षा मंच सध्या आंदोलन करत आहे. मंचाचे नेतृत्व संघाच्या काही पदाधिकाऱ्यांकडे आहे. राज्यातील भाजप सरकारला हे आंदोलन होणे नको आहे. त्यामुळे या विषयावर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावर पार्सेकर म्हणाले की आपल्या सरकारच्या काळात वेगवेगळ्या विषयांसाठी आंदोलने झाली; पण आपण कधी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली नाही. माध्यमप्रश्नीही होत असलेल्या आंदोलनात आपण हस्तक्षेप केलेला नाही. दरम्यान, राज्यातील १३२ इंग्रजी माध्यमाच्या शाळांना अनुदान सुरू ठेवण्यासाठीचे विधेयक सध्या चिकित्सा समितीकडे आहे. अधिवेशन ११ जानेवारी रोजी सुरू होत असल्याने तत्पूर्वीच चिकित्सा समितीची बैठक होईल. चिकित्सा समिती चर्चा करून काय तो निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. भागवत यांच्या गोवा भेटीचा माध्यम प्रश्नावर सकारात्मक किंवा नकारात्मकही परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)