शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अवैधरीत्या गोव्यात आलेले मोरोक्कोतील तरुण गजाआड

By admin | Updated: September 17, 2016 02:17 IST

वास्को : इंधनसाठा घेऊन गोव्यात आलेल्या विदेशी जहाजात बेकायदेशीररीत्या लपून आलेल्या जाऊद हिलईली व अब्देल कबीर बेनबस्सी

वास्को : इंधनसाठा घेऊन गोव्यात आलेल्या विदेशी जहाजात बेकायदेशीररीत्या लपून आलेल्या जाऊद हिलईली व अब्देल कबीर बेनबस्सी या मोरोक्को देशातील तरुणांनी जहाजातून मुरगाव बंदरात उतरून पळ काढल्याने गुरुवारी भीतीचे वातावरण पसले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना पकडले व शुक्रवारी न्यायालयात हजर केले. त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. मोरोक्कोहून फॉस्फोरिक अ‍ॅसिड घेऊन गोव्यात येणाऱ्या जहाजात लपून आलेले हे दोन्ही तरुण गुरुवारी मुरगाव बंदरातून पळाल्याचे लक्षात येताच सुरक्षा यंत्रणेची झोप उडाली होती. त्यामुळे या दोन्ही युवकांचा कसून शोध घेण्याचे काम पोलिसांनी केले. गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही युवक मुरगाव पोलिसांना गोवा शिपयार्ड परिसरात आढळून आले. त्यांना पकडून वास्को पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. वास्को पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या तरुणांची पोलीस तसेच सुरक्षा यंत्रणा वेगवेगळ्या मार्गाने चौकशी करत असून त्यांचा कुठल्या दहशतवादी संघटनेशी संपर्क आहे का, याबाबतही तपास चालू आहे. ज्या जहाजात ते तरुण लपून आले होते, त्या जहाजाच्या अधिकाऱ्यांचीही पोलीस यंत्रणा चौकशी करत आहे. (वार्ताहर)