शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्दोष’ गुन्हेगारांचा राज्यात सुकाळ

By admin | Updated: July 22, 2014 07:30 IST

सद्गुरू पाटील ल्ल पणजी राज्यात एका बाजूने खून, बलात्कार, घरफोड्या, दरोडे, खुनी हल्ले अशा गुन्ह्यांची संख्या वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूने जास्त गंभीर गोष्ट म्हणजे

सद्गुरू पाटील ल्ल पणजी राज्यात एका बाजूने खून, बलात्कार, घरफोड्या, दरोडे, खुनी हल्ले अशा गुन्ह्यांची संख्या वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूने जास्त गंभीर गोष्ट म्हणजे वार्षिक शेकडो गुन्हेगार मोकाट सुटू लागले आहेत. गेल्या दोन वर्षांत सर्वच पोलीस स्थानकांच्या कक्षेत झालेल्या गुन्ह्यांच्या तपासानंतर सुमारे ७५ टक्के गुन्ह्यांमधील व्यक्ती या न्यायालयात पुराव्यांअभावी निर्दोष सुटल्या आहेत. पोलीस यंत्रणेचे हे अपयश चव्हाट्यावर मांडणारा तपशील माहिती हक्क कायद्याखाली उपलब्ध झाला आहे. राज्यात दोन वर्षांत ९१ खून, १३८ बलात्कार, ४८ खुनी हल्ले, २६३ विनयभंग, ११२ सोनसाखळ्या पळविण्याच्या घटना, असे अनेक गुन्हे घडले आहेत. वाढत्या गुन्हेगारीची समस्या एका बाजूने असताना दुसऱ्या बाजूने खूपच मोठ्या संख्येने गुन्हेगार न्यायालयांमधून निर्दोष सुटू लागले असल्याचे पोलीस खात्यातूनच आरटीआयखाली मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. खून, खुनी हल्ले, बलात्कार, चोऱ्या, दरोडे, हुंडा, घरफोड्या अशा गुन्ह्यांमध्ये पोलीस सबळ पुरावे सादर करू शकले नसल्याने शेकडो गुन्हेगार निर्दोष सुटल्याचे आकडेवारी स्पष्ट करत आहे. प्रत्येक पोलीस स्थानकाच्या कक्षेतील आकडेवारी ‘लोकमत’ला उपलब्ध झाली आहे.