शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग करणारा शिक्षक निलंबित

By admin | Updated: December 18, 2015 01:54 IST

पणजी : रिवण-सांगे येथील उत्कर्ष हायस्कूलचा शिक्षक प्रवास नाईक हा विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी शिक्षण

पणजी : रिवण-सांगे येथील उत्कर्ष हायस्कूलचा शिक्षक प्रवास नाईक हा विद्यार्थिनीच्या लैंगिक छळप्रकरणी शिक्षण खात्याच्या चौकशीवेळी प्रथमदर्शनी दोषी आढळला. यामुळे त्याला सेवेतून तत्काळ निलंबित केले जाईल. त्याला निलंबित करण्यास गुरुवारी हायस्कूल व्यवस्थापनास शिक्षण खात्याने परवानगी दिल्याचे शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी येथे जाहीर केले. हायस्कूलच्या सहलीवेळी शिक्षकाने आपल्याला बाजूला बोलावले व आपला लैंगिकदृष्ट्या छळ केला, अशी तक्रार हायस्कूलच्या एका विद्यार्र्थिनीने केली होती. विद्यार्थिनीच्या पालकाने हायस्कूल व्यवस्थापनास त्याविषयी कल्पना देऊन कारवाईची मागणी केली होती. शिक्षण खात्याने या विषयाची दखल घेऊन आरोप असलेल्या शिक्षकास आणि व्यवस्थापनासही गेल्या सोमवारी नोटीस पाठवली व गुरुवारी सुनावणी घेतली. (खास प्रतिनिधी)