शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

वीज कर्मचारी २ रोजी संपावर

By admin | Updated: August 18, 2015 01:42 IST

पणजी : वीज खात्याच्या खासगीकरणाविरुध्द येत्या २ सप्टेंबर रोजी देशव्यापी संपात गोव्यातील वीज कर्मचारीही सहभागी होणार आहेत. अभियंत्यांपासून

पणजी : वीज खात्याच्या खासगीकरणाविरुध्द येत्या २ सप्टेंबर रोजी देशव्यापी संपात गोव्यातील वीज कर्मचारीही सहभागी होणार आहेत. अभियंत्यांपासून लाइनमनपर्यंत सर्व कर्मचारी संपात सहभाग घेणार असल्याने त्या दिवशी वीजपुरवठा खंडित झाल्यास लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. वीज कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस राजू मंगेशकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात संपाची अधिकृत नोटीस सरकारला देण्यात आल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने वीज खात्याच्या खासगीकरणासाठी दुरुस्ती विधेयक आणले आहे. खासगी कंपन्यांची गुंतवणूक स्वीकारण्यासाठी मार्ग मोकळा व्हावा याकरिता हे विधेयक आणण्यात आले आहे. १0 लाखांहून अधिक कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य त्यामुळे टांगणीला लागले आहे. कर्मचाऱ्यांना पुरेशी सुरक्षाही मिळत नाही. संघटनेच्या म्हणण्यानुसार, हे विधेयक संमत झाल्यास २00३ ची पुनरावृत्ती होईल. २00३ मध्ये वीज कायद्याच्या बाबतीत जे घडले होते तसेच घडले. लोकांच्या गरजा ही कायदा दुरुस्ती भागवू शकणार नाही उलट वीज स्थिती आणखी बिकट होईल. या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांचे बैठकसत्र होणार आहे. (प्रतिनिधी)