शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कूळप्रश्नी प्रसंगी राज्यभर आंदोलन

By admin | Updated: July 6, 2015 00:54 IST

पणजी : येत्या विधानसभा अधिवेशनात मागच्या दारातून पुढे आणलेला कूळ व मुंडकार दुरु स्ती कायदा मागे घ्यावा, असा ठराव गोमंतक भंडारी समाजाच्या

पणजी : येत्या विधानसभा अधिवेशनात मागच्या दारातून पुढे आणलेला कूळ व मुंडकार दुरु स्ती कायदा मागे घ्यावा, असा ठराव गोमंतक भंडारी समाजाच्या आमसभेत रविवारी घेण्यात आला. सरकारने माघार न घेतल्यास गोवाभर आंदोलनाचा इशाराही समाजातर्फे देण्यात आला. या वेळी व्यासपीठावर अध्यक्ष अनिल होबळे, उपाध्यक्ष आनंद शिरोडकर, रामदास नाईक, उपेंद्र गावकर, जोगुसो नाईक, अमृत आगरवाडेकर, देवानंद नाईक, अशोक नाईक, शुभांगी वायंगणकर, संध्या पालेकर, कालिदास नाईक आदी उपस्थित होते.अनिल होबळे म्हणाले, सरकार बहुजन समाजाची गणसंख्या कागदोपत्री केवळ अडीच-तीन लाखच दाखविते. त्यासाठी बहुजन समाजाची जनगणना होणे आवश्यक आहे. हे काम प्राधान्याने हाती घेतले जाईल. काही आमदार-मंत्र्यांनी पक्षाविरोधात बोलत असल्याबद्दल मला सल्ला दिला; परंतु महासंघ होणे गरजेचे होते. त्यासाठी सर्वच समाजांनी माझी अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. काहींनी तर समाज सोडा किंवा पक्ष सोडा, असेही सांगितले; परंतु मी समाज कदापि सोडणार नाही, असे त्यांना सांगितले आहे. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आमसभेस सुरुवात झाली. रामदास नाईक यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी प्रास्ताविक केले.(पान ८ वर)