शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सात खाण लिजांचीच अतिक्रमणे!

By admin | Updated: December 2, 2015 01:29 IST

पणजी : राज्यातील ३६ खनिज लिजधारकांनी खंदकांवर अतिक्रमण केले असल्याचा शहा आयोगाच्या चौकशी अहवालातून

पणजी : राज्यातील ३६ खनिज लिजधारकांनी खंदकांवर अतिक्रमण केले असल्याचा शहा आयोगाच्या चौकशी अहवालातून केला गेलेला दावा खाण खात्याने अमान्य केला आहे. फक्त सात लिजांबाबत खाण खात्याला प्रथमदर्शनी अतिक्रमण आढळून आले व त्या सातपैकी तीन लिजांना काही महिन्यांपूर्वी दुहेरी नूतनीकरण करून देण्यात आले आहे. गोवा फाउंडेशन संस्थेच्या याचिकेच्या अनुषंगाने खाण खात्याकडून सर्वोच्च न्यायालयास सोमवारी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. त्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती देण्यात आली आहे. याचिकादार असलेल्या गोवा फाउंडेशन संस्थेचे व आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांचेही अनेक दावे व आरोप या प्रतिज्ञापत्रातून फेटाळून लावण्यात आले आहेत. गोवा फाउंडेशन संस्था तर राज्यातील सर्वच प्रकल्पांविरुद्ध याचिका सादर करत असून राज्याच्या विकासात अडथळा निर्माण करत आहे. या संस्थेचा वेगळाच अजेंडा दिसून येतो, असे खाण खात्याने म्हटले आहे. खाण खात्याने जीपीएस पद्धतीने सर्वेक्षण करून पाहिले व त्या वेळी प्रथमदर्शनी सात लिजधारकांनी अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाले. त्या सातपैकी तिघांना लिजांचे नूतनीकरण करून दिले; कारण त्यांचे अतिक्रमण हे १० टक्क्यांपेक्षाही खूप कमी आहे. आर. एस. शेट्ये, गीताबाई परुळेकर व हिरालाल या तीन कंपन्यांचे अतिक्रमण हे अनुक्रमे १.२३ हेक्टर, ०.२ हेक्टर व १.१ हेक्टर आहे. सातही लिजधारकांना यापूर्वी कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या असून त्यांच्याविषयी सुनावणीही घेतली जाईल, असे खात्याने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. खाण खात्याने सर्व ४०० अर्जदारांच्या लिजांचे नूतनीकरण केले नाही. फक्त ८८ लिजांचे नूतनीकरण केले. त्या सर्वांचे मायनिंग प्लॅन आयबीएमने मंजूर केले आहेत. आयबीएमने एखाद्या (पान २ वर)