शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

सतीश धोंड यांची गोव्याबाहेर रवानगी

By admin | Updated: July 5, 2015 01:39 IST

पणजी : सतीश धोंड यांनी अखेर गोव्यातील भाजप संघटनेचे संघटनमंत्री हे महत्त्वाचे पद गमावले आहे. त्यांची गोव्याहून कोकण-ठाणे भागासाठी नियुक्ती झाली आहे.

पणजी : सतीश धोंड यांनी अखेर गोव्यातील भाजप संघटनेचे संघटनमंत्री हे महत्त्वाचे पद गमावले आहे. त्यांची गोव्याहून कोकण-ठाणे भागासाठी नियुक्ती झाली आहे. गोवा भाजपमधील धोंडविरोधक, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच सभापती राजेंद्र आर्लेकर यांचे अनेक समर्थक व राज्यभरातील संघ स्वयंसेवकांमध्येही त्यामुळे समाधानाची भावना व्यक्त होत आहे.धोंड यांच्याविषयी ज्या ज्या वेळी तक्रारी आल्या, त्या त्या वेळी त्यांची बदली करण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली. यापूर्वी त्यांची रवानगी दमण-दीवमध्ये करण्यात आली होती. २०१२ साली मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री बनल्यानंतर धोंड यांचा नोकर भरती प्रक्रियेत व एकूणच शासकीय कामात जास्त हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी पदाधिकाऱ्यांकडून येऊ लागल्या. काही आमदारही धोंड यांच्याविषयी खूप नाराज होते. राज्यात भाजपजवळ सत्ता असूनदेखील जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी भाजपच्या वाट्याला जी नामुष्की आली, त्यासही धोंड यांची कार्यपद्धती बरीच जबाबदार ठरली होती. डिचोली तालुक्यात भाजपच्या एका महिला उमेदवाराचा पराभव झाला. त्या अनुषंगानेही धोंड यांच्या प्रतिमेविषयी बरीच चर्चा झाली. मुख्यमंत्री पार्सेकर हेही धोंड यांच्याविषयी तेव्हा नाराज झाले होते.(खास प्रतिनिधी)