शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

वनाधिकाऱ्यांना चकवून शिकारी पसार

By admin | Updated: May 20, 2015 01:48 IST

वाळपई : होंडा-वडाकडे सत्तरी येथे वन अधिकाऱ्यांनी मंगळवारी रानडुकराचे ३ किलो मांस, ६ गावठी बॉम्ब व दोन काडतुसे जप्त केली.

वाळपई : होंडा-वडाकडे सत्तरी येथे वन अधिकाऱ्यांनी मंगळवारी रानडुकराचे ३ किलो मांस, ६ गावठी बॉम्ब व दोन काडतुसे जप्त केली. हा मुद्देमाल ज्याच्या घरातून जप्त केला, तो शिकारी या वन अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन निसटला.होंडा येथील मॅथ्यू फर्नांडिस हा गावठी बॉम्बद्वारे वन्य प्राण्यांची शिकार करत असल्याची माहिती प्राणीमित्र अमृत सिंग यांच्याकडून वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार वाळपई वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मॅथ्यू याच्या घराची झडती घेतली असता, मांस, बॉम्ब, काडतुसे सापडली. त्यामुळे वन अधिकाऱ्यांनी मॅथ्यू यास ताब्यात घेतले. त्याला जीपमध्ये बसवले असता, मॅथ्यू याने वन अधिकाऱ्यांना गुंगारा देत जीपमधून उडी टाकली व पळ काढला. वन अधिकारी जॉन फर्नांडिस, सिद्धेश गावडे तसेच महादेव गावकर, प्रदीप गावकर, राजेंद्र पाटील यांच्या पथकाने वरील कारवाई केली. (प्रतिनिधी)