शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

साबाजी शेट्ये मुरगावचे नवे उपजिल्हाधिकारी

By admin | Updated: July 9, 2015 01:17 IST

पणजी : सहा कनिष्ठ श्रेणी अधिकारी आणि चार मामलेदारांच्या बदल्यांचा आदेश बुधवारी काढण्यात आला. तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी साबाजी शेट्ये

पणजी : सहा कनिष्ठ श्रेणी अधिकारी आणि चार मामलेदारांच्या बदल्यांचा आदेश बुधवारी काढण्यात आला. तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी साबाजी शेट्ये यांची मुरगावला बदली केली असून तेथील उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर यांची तिसवाडी येथे बदली करण्यात आली आहे.राज्य माहिती आयोगाच्या अवर सचिव सिध्दी हळर्णकर यांना जलस्रोत खात्यात उपसंचालक (प्रशासन) या पदावर पाठवले आहे, तर जलस्रोत खात्याचे उपसंचालक (प्रशासन) महेश खोर्जुवेकर यांची उत्तर जिल्हा पंचायत उपसंचालकपदी बदली केली आहे. राज्य कारागीर प्रशिक्षण केंद्राच्या साहाय्यक संचालक (प्रशासन) पी. मुरगावकर यांची क्रीडा खात्यात उपसंचालकपदी बदली केली आहे. उत्तर जिल्हा पंचायत उपसंचालक दशरथ रेडकर यांची राज्य माहिती आयोग अवर सचिवपदी बदली केली आहे. चार मामलेदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून तिसवाडीचे मामलेदार मधू नार्वेकर यांची बार्देस मामलेदारपदी बदली केली आहे. बार्देसच्या शमा नार्वेकर यांची बार्देस संयुक्त मामलेदार- ३ या पदावर तर सासष्टीचे संयुक्त मामलेदार-३ प्रवीण परब यांची बार्देस संयुक्त मामलेदार-२ पदावर आले आहेत. तिसवाडीच्या संयुक्त मामलेदार-३ वीरा नायक यांना तिसवाडी मामलेदारपदी नेमले आहे.