शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महसूलप्राप्तीत २५ टक्के घट!

By admin | Updated: March 5, 2015 01:32 IST

पणजी : गतवर्षीच्या अर्थसंकल्पात महसूलप्राप्तीबाबत जेवढे लक्ष्य सरकारने निर्धारित केले होते, त्या तुलनेत २५ टक्के घट

पणजी : गतवर्षीच्या अर्थसंकल्पात महसूलप्राप्तीबाबत जेवढे लक्ष्य सरकारने निर्धारित केले होते, त्या तुलनेत २५ टक्के घट आढळून आल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी सांगितले. येथे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री आले होते. त्या वेळी पत्रकारांनी पार्सेकर यांच्याशी संपर्क साधून अर्थसंकल्पाची तयारी, नियोजित तरतुदी व महसूलप्राप्तीच्या विषयाबाबत विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थसंकल्प हा पूर्णपणे रोजगारनिर्मितीवर भर देणारा असेल. सध्या ज्या कल्याणकारी योजना आहेत, त्याच सरकार पुढे नेईल. त्या योजना पुढे नेणे हे आव्हानात्मक असताना आणखी नव्या योजना तयार केल्या जाणार नाहीत. सुशिक्षित युवक-युवतींसाठी रोजगारनिर्मिती करणे हीच एक मोठी कल्याणकारी योजना ठरेल. महसूलप्राप्तीसंबंधी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गतवर्षीच्या अर्थसंकल्पात जेवढी महसूलप्राप्ती दाखविली गेली होती, तेवढी झालेली नाही. कारण खनिज व्यवसाय बंद राहिला. खाण व्यवसाय सुरू न झाल्यामुळे याचा फटका स्वाभाविकपणे महसूलप्राप्तीला बसला. महसुलात २५ टक्क्यांची घट झाली, तरी चिंता करण्याचे कारण नाही. यापुढे खनिज खाणी निश्चितच सुरू होणार आहेत. (खास प्रतिनिधी)