शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

राणेंचे खंदे समर्थक प्रकाश गावकर काँग्रेसमधून निलंबित

By admin | Updated: August 27, 2014 01:31 IST

पणजी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम चालूच ठेवताना पर्ये गट समितीचे अध्यक्ष प्रकाश गावकर यांना

पणजी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम चालूच ठेवताना पर्ये गट समितीचे अध्यक्ष प्रकाश गावकर यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केले आहे. गावकर हे विरोधी पक्षनेते तथा पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे यांचे खंदे समर्थक आहेत. जॉन फर्नांडिस यांना पर्ये मतदारसंघात पाय ठेवू न देण्याचा इशारा गावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गट समितीच्या बैठकीत देण्यात आला होता. स्थानिक आमदार या बैठकीस उपस्थित होते. त्यांनी तसे करू नये, अशी सूचना केली असतानाही गावकर यांनी हा निर्णय घेतला. याची प्रदेशाध्यक्षांनी गंभीर दखल घेतली. २६ जुलै रोजी त्यासंबंधीचे वृत्त वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेऊन त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवून प्रदेश समितीने महिनाभरात स्पष्टीकरण मागितले होते. त्याची मुदत मंगळवारी संपली. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. त्याच्या या बेजबाबदारपणाची दखल घेऊन पक्षातून त्याला निलंबित केले असून चौकशी चालू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)