शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या गणेशपूजा पुस्तिकेचे प्रकाशन

By admin | Updated: August 24, 2014 00:50 IST

मडगाव : ‘लोकमत’तर्फे नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात़ यंदाच्या गणेशचतुर्थीनिमित्त ‘लोकमत’ने चतुर्थीच्या दिवसांत गजाननाच्या पूजेसंदर्भात मार्गदर्शन

मडगाव : ‘लोकमत’तर्फे नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात़ यंदाच्या गणेशचतुर्थीनिमित्त ‘लोकमत’ने चतुर्थीच्या दिवसांत गजाननाच्या पूजेसंदर्भात मार्गदर्शन करणारी ‘गणेशपूजा’ पुस्तिका प्रसिद्ध केली असून या पुस्तिकेचे शनिवारी मडगावात प्रकाशन करण्यात आले. बोर्डा-मडगाव येथील क्वॉड्रोस मोटर्स या कंपनीच्या सुझुकी शोरुममध्ये झालेल्या या सोहळ्याला क्वॉड्रोस मोटर्सचे चेअरमन इव्हेसियो क्वॉड्रोस, ‘लोकमत’चे संपादक राजू नायक, महाव्यवस्थापक संदीप गुप्ते, तसेच जाहिरात व्यवस्थापक विजू पिल्ले, साहाय्यक जाहिरात व्यवस्थापक कल्पेश काटकर उपस्थित होते. या पुस्तिकेत श्रीगणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेपासून षोडशोपचार पूजा, अथर्वशीर्ष, गणपतीच्या इतर आरती, मंत्रपुष्पांजली, उत्तरपूजा या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे़ त्याशिवाय चतुर्थीनिमित्त गोव्यात तयार केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची रेसिपी, नैवेद्य, गोव्यातील प्राचीन गणपतीच्या मूर्ती, माटोळी तसेच गणेशोत्सवामागील पर्यावरणीय वारसा या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, हा उपक्रम क्वॉड्रोस मोटर्सने पुरस्कृत केला आहे. ही पुस्तिका गोव्यातील लोकांना उपयोगी ठरेल, असे मत क्वॉड्रोस यांनी व्यक्त केले. या पुस्तिकेत क्वॉड्रोस यांनी दिलेल्या संदेशात आपल्या कंपनीचा ग्राहकांप्रती असलेल्या कटिबद्धतेचा निर्वाळा दिला आहे. (प्रतिनिधी)