शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

‘पीटीएस’ भ्रष्टाचार चौकशीचा नवा पेच...

By admin | Updated: May 21, 2015 01:29 IST

पणजी : वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील (पीटीएस) कथित भ्रष्टाचार प्रकरणात उपमहानिरीक्षकस्तरीय तपासाचा अहवाल अगोदर जाहीर झाल्यामुळे

पणजी : वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील (पीटीएस)कथित भ्रष्टाचार प्रकरणात उपमहानिरीक्षकस्तरीय तपासाचा अहवाल अगोदर जाहीर झाल्यामुळेयाच प्रकरणाचा सुरू असलेल्या उपअधीक्षकस्तरीय तपासकामावर तणाव येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या ज्येष्ठ अधिकाऱ्याशी कनिष्ठ अधिकारी विसंगत अहवाल देण्याची शक्यता कमीच आहे.पीटीएसमधील कथित भ्रष्टाचार प्रकरणाचे एकाच वेळी पोलीस मुख्यालयातून व भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून असे दोन तपास अधिकाऱ्यांकडून स्वतंत्रपणे तपास काम चालू होते. मुख्यालयातून पोलीस उपमहानिरीक्षक व्ही. रंगानाथन तपास करीत होते, तर भ्रष्टाचार विरोधी पथकाचे उपअधीक्षक बॉसुएट सिल्वा स्वतंत्रपणे तपास करीत आहेत. उपमहानिरीक्षक व्ही. रेंगानाथन यांनी तपास पूर्ण करून अहवाल सादर केला. या अहवालात पीटीएसमधील काही अनियमितपणांवर बोट ठेवले आहे; परंतु घोटाळा नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता याच प्रकरणात उपअधीक्षक बॉसुएट सिल्वा यांचा तपास अहवाल काय म्हणतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरले आहे; कारण तो पीटीएसवर ठपका ठेवणारा अहवाल ठरला, तर तो आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी विसंगत ठरणार आहे. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी विसंगत अहवाल दिल्याचा प्रकार अद्याप तरी पोलीस खात्याच्या नोंदीत नाही. त्यामुळे या तपास प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी पथक काही प्रमाणात तरी तणावाखाली आल्याचे जाणवत आहे.प्रशिक्षणार्थींसाठी सुरू असलेल्या वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या कँटीनमध्ये लाखो रुपयांचा घोटाळा असल्याचे तसेच प्रशिक्षणार्थींकडून मोठ्या प्रमाणावर विविध कारणांवरून पैसे उकळण्याची तक्रार ‘जनरेशन नेक्स्ट’ या बिगर सरकारी संस्थेकडून करण्यात आली होती. या तक्रारीनंतर पोलीस महासंचालक टी. मोहन यांनी चौकशीचा आदेश दिला होता. त्यापूर्वी या प्रकरणाची एसीबीकडूनही चौकशी सुरू होती. (प्रतिनिधी)