शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापसिंग राणेंना जखमी करण्याचे कारस्थान!

By admin | Updated: December 28, 2016 01:18 IST

पणजी : पर्येत काँग्रेसची सभा उधळून विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी करण्याचे भाजपच्या

पणजी : पर्येत काँग्रेसची सभा उधळून विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी करण्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांचे कारस्थान होते, असा आरोप आमदार विश्वजित राणे यांनी केला आहे. काँग्रेस हाउसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या बैठकांना मोठ्या प्रमाणावर लोक जमत आहेत हे पाहून भाजपवाले वैफल्यग्रस्त झाले आहेत. सत्तरीतील दोन्ही मतदारसंघ हे काँग्रेसचे बालेकिल्ले आहेत, हे या पक्षाला खुपत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांवर हल्ला करून त्यांना जखमी करण्याचा त्यांचा डाव होता; परंतु प्रतापसिंग राणे हे काही कामानिमित्त त्या बैठकीला येऊ शकले नसल्यामुळे त्यांचा प्रयत्न विफल झाला. त्यामुळे त्यांनी इतरांवर राग काढताना स्टेजवर येऊन हैदोस घातला. सालेलीत ज्या कुटुंबाच्या सदस्याला ठार मारण्यात आले होते, त्या वेळी सालेलीवासीयांची बाजू घेणारा भाजप आज त्या कुटुंबाच्या सदस्याला उमेदवारी देत आहे, हाही परिर्वतनाचा एक नमुना असल्याचे ते म्हणाले. लोकांची या सरकारकडून फसवणूक करण्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केला.