शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस संरक्षणात समांतर चित्रपट महोत्सव

By admin | Updated: November 25, 2015 01:14 IST

पोलीस संरक्षणात समांतर चित्रपट महोत्सव

पणजी : एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी येथील पिएदाद इन्स्टिट्यूटमध्ये समांतर चित्रपट महोत्सव घेतला. अनुचित घटना घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी तयार केलेले चित्रपट या ठिकाणी छोट्या पडद्यावर दाखवण्यात आले. ते पाहण्यासाठी इफ्फीतील काही निवडक प्रतिनिधींनीही आवर्जून हजेरी लावली. सरकारची दहशत मात्र कायम आहे, असा एफटीआयआयचा माजी विद्यार्थी प्रतीक वत्स याने ‘लोकमत’ला सांगितले. हा चित्रपट महोत्सव होऊ नये यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी पिएदाद इन्स्टिट्यूटला नोटीस बजावली. त्याला समर्पक उत्तर सेंटर फॉर पीस अ‍ॅण्ड सोशल जस्टिस या संघटनेने दिले आहे. या चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांना सेन्सॉर सर्टिफिकेट नाही, असा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होता. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आवश्यक तो खुलासा करण्यात आल्याचे वत्स याने (पान २ वर)