शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

मये येथे एकावर खुनी हल्ला

By admin | Updated: November 27, 2015 01:28 IST

डिचोली : मये पंचायत क्षेत्रात चिमुलवाडा येथे एका बेकायदा बांधकामाच्या पाहणीसाठी सरपंच, सचिव, पंचायत सदस्य गेले

डिचोली : मये पंचायत क्षेत्रात चिमुलवाडा येथे एका बेकायदा बांधकामाच्या पाहणीसाठी सरपंच, सचिव, पंचायत सदस्य गेले असता तक्रारदार हरिश्चंद्र मयेकर याने संजय मयेकर यांच्यावर कटरच्या साहाय्याने खुनी हल्ला केल्याची तक्रार वृंदा मयेकर यांनी पोलिसांत नोंदवली आहे. या हल्ल्यात संजय मयेकर गंभीर जखमी असून म्हापसा इस्पितळात उपचार चालू आहे. पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, चिमुलवाडा येथे बेकायदा बांधकामाबाबत हरिश्चंद्र मयेकर यांनी वृंदा मयेकर यांच्याविरोधात गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथक पाहणीस गेले होते. सरपंच, सचिव, पंचसदस्य तसेच तक्रारदार हरिश्चंद्र मयेकर, वृंदा मयेकर, काशीनाथ मयेकर, संजय मयेकर उपस्थित होते. पाहणी सुरू असताना संजय मयेकर यांनी बेकायदा बांधकामाची तक्रार केली असल्यास दाखव, असे सांगतानाच हरिश्चंद्र याने कटर संजय यांच्या गळ्यावर मारला. तो तोंडावर बसल्याने गंभीर जखमी झाला. त्याला बारा टाके पडले आहेत. या घटनेने सर्वच हादरले. लागलीच संजयला डिचोली इस्पितळात प्राथमिक उपचार करून म्हापसा येथे हलवण्यात आले. या प्रकरणी तक्रारीनंतर हरिश्चंद्र मयेकर यांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी ३२६ खाली गुन्हा दाखल केला असून कटर जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)