शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाईक यांचे प्रयत्न

By admin | Updated: May 14, 2017 04:58 IST

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री व आ. रवी नाईक यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री व आ. रवी नाईक यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. लुईझिन फालेरो हे आता प्रदेशाध्यक्षपदी राहणार नाहीत, याची कल्पना आल्यानंतर काँग्रेसच्या काही आमदारांचा पाठिंबा मिळविणे नाईक यांनी सुरू केले आहे. बहुतेक आमदारांनी नाईक यांच्यासाठी अनुकूलताही दाखवली आहे.काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका येत्या महिन्यात सुरू होत आहेत. सदस्य नोंदणी मोहीम १५ मेपर्यंत संपवावी असे ठरले होते; पण पक्षश्रेष्ठींनी त्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आपल्याला प्रदेशाध्यक्षपद नको, रवी नाईक यांना ते दिले तर आपली हरकत नसेल, असे आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांना कळवल्याचे पक्ष सूत्रांनी सांगितले. चेल्लाकुमार हे तीन दिवसांची गोवा भेट आटोपून शनिवारी दुपारी दिल्लीला रवाना झाले.मोन्सेरात यांची ऐनवेळी माघार?बाबूश मोन्सेरात हे आपण पणजी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढेनच, असे चित्र निर्माण करत असले, तरीदेखील त्यांनी ऐनवेळी माघार घेतली, तर आपण काय करावे, याविषयीही काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू झालेले आहे.