शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

भाषा आंदोलनाचा मुक्तिदिनी एल्गार

By admin | Updated: November 30, 2015 02:02 IST

पणजी : भाषा माध्यम प्रकरणात सरकारने अल्पसंख्याकांच्या विद्यालयांच्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयांना अनुदान देण्याचा

पणजी : भाषा माध्यम प्रकरणात सरकारने अल्पसंख्याकांच्या विद्यालयांच्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयांना अनुदान देण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी भारतीय भाषा सुरक्षा मंचाने सरकारला रविवारी (दि.२९) निर्वाणीचा इशारा दिला. विधानसभा अधिवेशन काळात सरकारवर दबाव आणण्यासाठी मंचने विशेष कृती आराखडा तयार केला आहे. येत्या १९ डिसेंबर रोजी या आंदोलनाची एक ठिणगी सरकारला पाहायला मिळावी, अशी मंचची रणनीती आहे. सर्व इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना अनुदान देण्याचा कायदा करणारे विधेयक आणण्याची मागणी फोर्स या संघटनेने सरकारकडे केली होती. येत्या विधानसभा अधिवेशनात असे विधेयक येऊ न देण्यासाठी भाषा सुरक्षा मंच संघटनेने कंबर कसली आहे. असे विधेयक आणण्याचा निर्णय झाल्यास तीव्र प्रतिकार करण्यासाठी व्यूहरचना केली जात आहे. त्यासाठी मळा-पणजी येथील हेडगेवार विद्यालयाच्या जुन्या इमारतीत रविवारी कार्यकर्त्यांची विशेष बैठक झाली. तिला राज्यभरातील १५० प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. बैठकीत आंदोलनाचा कृती आराखडा तयार करण्यात आला. दि. १६ ते ३१ डिसेंबर या काळात ग्रामपातळीवर बैठका घेतल्या जाणार आहेत. या बैठकीला मंचाच्या अध्यक्ष माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर, मंचाचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर, पदाधिकारी उदय भेंब्रे, स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, रत्नाकर लेले आणि इतर नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)