शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

पर्यटकांच्या गर्दीपुढे यंत्रणा अपयशी

By admin | Updated: October 6, 2014 02:03 IST

ठिकठिकाणी मेगाब्लॉक : तीन दिवसांत दोन लाखांहून अधिक पाहुणे, स्थानिकांना फटका

पणजी : विकएंडला सलग पाच दिवस सुट्टी मिळाल्याने पर्यटकांनी नाताळ, नववर्षाचे विक्रम मोडत गोव्यात तुफान गर्दी केली. यामुळे किनारी भागात तसेच राजधानी पणजी शहरासह ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊन मेगाब्लॉक झाले. स्थिती हाताबाहेर गेल्याने वाहतूक हाताळण्यात पोलीस पूर्ण अपयशी ठरले. याचा फटका स्थानिकांना बसला. तीन दिवसांत दोन लाखांहून अधिक देशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली. संख्या वाढली आहे; परंतु त्यांना हाताळण्यासाठी पुरेशी सरकारी यंत्रणा नाही तसेच पायाभूत सुविधाही नाहीत आणि त्याबाबत उदासीनता आहे, अशी नाराजी सत्ताधारी आमदारांकडून व्यक्त होत आहे. पणजी वाहतूक विभागाचे निरीक्षक धर्मेश आंगले यांच्याशी संपर्क साधला असता, शनिवारी राजधानी शहरात वाहतूक व्यवस्था नियंत्रणाबाहेर गेल्याचे त्यांनी मान्य केले. एका पाहणीनुसार रोज सरासरी ९0 हजार वाहने शहरात प्रवेश करीत असतात. शनिवारी ही संख्या एक लाखाच्याही वर गेली. ३१ डिसेंबरसारखी स्थिती होती. किनारी भागात पर्यटकांनी तुफान गर्दी गेली होती. कळगुंट व पणजीत मिळून सुमारे ४५0 वाहतूक पोलीस तैनात होते, असा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)