शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

एमबीबीएसच्या जागा २०० होणार

By admin | Updated: January 7, 2015 01:27 IST

पार्सेकर : गोमेकॉच्या जागा आणखी पन्नासने वाढविण्याचा प्रस्ताव

पणजी : बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) इस्पितळात एमबीबीएसच्या जागांची संख्या सध्या १५० आहे. ती पन्नासपर्यंत खाली येणारच नाही. उलट येत्या वर्षी आम्ही गोमेकॉच्या जागा आणखी पन्नासने वाढवून त्या दोनशे करण्याचा प्रस्ताव भारतीय वैद्यकीय मंडळाकडे पाठवणार आहोत, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी येथे ‘लोकमत’ला सांगितले. आम्हाला भारतीय वैद्यकीय मंडळाने ज्या सुविधा उभ्या करण्यास सांगितल्या होत्या, त्या आम्ही बांबोळी येथील गोमेकॉच्या परिसरात उभ्या केल्या आहेत. दोन व्याख्यान हॉल्स बांधले आहेत. एक प्रेक्षागृह बांधण्याचे काम मात्र पूर्ण झाले नाही. ते काम निश्चितच येत्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे गोमेकॉच्या सध्याच्या जागा दीडशेवरून शंभरपर्यंत खाली येणार नाहीत एवढे आपण अत्यंत विश्वासपूर्वक सांगू शकतो. आम्ही प्रेक्षागृहाचे काम पूर्ण करणारच, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रेक्षागृह बांधून न झाल्याने तुमच्या जागा पन्नासने कमी का करू नयेत, अशी विचारणा मंडळाने केली होती. तशी विचारणा करण्याचा मंडळाला अधिकार आहे, असे पार्सेकर म्हणाले. (खास प्रतिनिधी)