शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

आयरिश युवती डॅनियल मॅक्लॉग्लिन खून प्रकरणी आरोप निश्चित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 18:50 IST

देश - विदेशात खळबळ माजविलेल्या डॅनियल मॅक्लॉग्लिन या आयरिश युवतीच्या खून प्रकरणात संशयित विकट भगत याच्यावर आरोप निश्चितीचा आदेश न्यायालयाने दिला असून पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात काणकोण येथे डॅनियल हिचा मृतदेह सापडला होता.

मडगाव : देश - विदेशात खळबळ माजविलेल्या डॅनियल मॅक्लॉग्लिन या आयरिश युवतीच्या खून प्रकरणात संशयित विकट भगत याच्यावर आरोप निश्चितीचा आदेश न्यायालयाने दिला असून पुढील सुनावणी 26 मार्चला होणार आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात काणकोण येथे डॅनियल हिचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी विकट याला मागाहून अटक केली होती. दक्षिण गोवा सत्र न्यायालयाच्या न्यायाधिक्षा सायोनोरा लाड यांच्या न्यायालयात हा खटला चालू आहे. 13 मार्च 2017 रोजी विकट भगत याला डॅनियल खून प्रकरणात काणकोण पोलिसांनी अटक केली होती. भादंविच्या 302( खून), 376 (बलात्कार) व 201 ( पुरावा नष्ट करणे) या कलमाखाली पोलिसांनी त्याच्याविरुध्द आरोपपत्र दाखल केले होते. संशयिताने डॅनियल हिच्यावर बलात्कार करुन नंतर तिचा खून केल्याचा आरोप आहे.या खटल्याच्या मागील सुनावणीच्या वेळी सरकारी वकील कॉस्ता यांनी संशयिताविरुध्द अनेक पुरावे असून, त्याच्यावर आरोपनिश्चित करण्याची मागणी केली होती. सीसीटिव्ही कॅमेराची फुटेजची क्लोन प्रत दयावी व त्यानंतरच युक्तीवाद करण्यास आपल्याला मुभा दयावी  अशी विनंती संशयिताच्या वकिलाने केली केली होती.केंद्र सरकारच्या विदेशी व्यवहार मंत्रालयाने न्यायालयाला या प्रकरणाची सुनावणी जलद गतीने घेण्यास सांगितले होते. 

टॅग्स :goaगोवाCourtन्यायालय