शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

अपक्ष आमदारांना हवाय पक्षाचा आधार

By admin | Updated: May 21, 2015 01:26 IST

पणजी : २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या पाच अपक्ष आमदारांपैकी काही आमदार २०१७च्या निवडणुकीसाठी एखाद्या प्रबळ

पणजी : २०१२ सालच्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या पाच अपक्ष आमदारांपैकी काही आमदार २०१७च्या निवडणुकीसाठी एखाद्या प्रबळ राजकीय पक्षाच्या शोधात आहेत. निवडणुकीवेळी आपण एखाद्या प्रस्थापित राजकीय पक्षाची वाट धरावी की, ‘थर्ड फ्रंट’च्या रूपात वेगळा राजकीय पक्ष जन्मास घालावा, याविषयी अपक्ष आमदारांमध्ये खल सुरू आहे.२०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी पावणेदोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. शेवटच्या सहा महिन्यांत मोठे राजकीय नियोजन करता येत नाही. ते दिवस धावपळीचेच असतात. त्यामुळे आपली पुढील राजकीय रणनीती कशी असावी, याबाबत आताच नियोजन करावे लागत आहे. काही अपक्ष आमदारांच्या अलीकडे अनौपचारिक बैठका होत आहेत. तसेच विविध सोहळ्यांनिमित्त हे आमदार एकमेकाला भेटतात, तेव्हाही तिसरा राजकीय पर्याय निर्माण करूया, अशा प्रकारची चर्चा त्यांच्यात होते. सत्ताधारी भाजप व विरोधी काँग्रेसलाही कंटाळलेले जे मतदार आहेत, त्यांना जवळ करण्यासाठी ‘थर्ड फ्रंट’ हा पर्याय असल्याचे काही अपक्ष आमदारांचे पक्के मत बनले आहे. मात्र, एखादा नवा राजकीय पक्ष स्थापन करण्यास व त्याला निवडणूक आयोगाची मान्यता मिळण्यास किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे राज्यात अस्तित्वात असलेल्याच एखाद्या तिसऱ्या राजकीय पक्षाची आपण कास धरून(पान २ वर)