शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

मी रस घेतला नाही, अन्यथा सरकार पाडणे शक्य होते : राणे

By admin | Updated: April 16, 2016 02:40 IST

पणजी : भाजप सरकारमध्ये असलेला असंतोष हा नवा नाही. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असतानाही असंतोष होता आणि

पणजी : भाजप सरकारमध्ये असलेला असंतोष हा नवा नाही. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असतानाही असंतोष होता आणि आताही त्याची प्रचीती येत आहे. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्यासह अन्य काहीजणांची वक्तव्ये पाहिल्यास ही गोष्ट कळून येतेच. मात्र, काँग्रेस पक्षाने भाजपमधील असंतोषाला कधी प्रोत्साहन दिले नाही आणि खतपाणीही घातले नाही. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याशी माझे व्यक्तिगत स्तरावर खूप चांगले संबंध आहेत. मी कधीच त्यांचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला नाही. मी त्याबाबत रस दाखवून पुढाकार घेतला असता तर गेल्या चार वर्षांत भाजपचे सरकार पाडणे कधीच शक्य झाले असते, असे विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांनी शुक्रवारी सांगितले. आल्तिनो येथील खासगी निवासस्थानी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीवेळी राणे म्हणाले, की पार्सेकर यांना मी सहकार्य केले; पण विधानसभेच्या गेल्या अधिवेशनात सरकारच्या काही चुकीच्या निर्णयांवर व गैरकारभारावरही मी कठोरपणे बोललो. विशेषत: भूसंपादन न करता कोमुनिदाद जमिनीतील व अन्य ठिकाणची घरे कायदेशीर करण्याचा सरकारचा विचार चुकीचा आहे. मोठ्या प्रमाणात बेकायदा बंगलेही उभे राहात आहेत. प्रादेशिक आराखडाच अस्तित्वात नसल्याने बेकायदा बांधकामांना ऊत आला आहे. बेरोजगारांना भत्ता देण्याचे आश्वासन भाजपने २०१२ साली दिले होते; पण काहीच केले नाही. उलट खनिज खाणी बंद केल्या. आता सरकारला जाग आली व प्रादेशिक आराखडा तयार करण्याची भाषा सरकार करतेय. पण ते निवडणुकीपर्यंत होईल, असे वाटत नाही. (पान ७ वर)