शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

म्हादईची सुनावणी उद्यापासून

By admin | Updated: April 26, 2016 01:39 IST

डिचोली : बऱ्याच कालावधीनंतर म्हादईप्रश्नी बुधवार दि. २७ रोजी नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण सुनावणी होत असून गोव्याची टीम

डिचोली : बऱ्याच कालावधीनंतर म्हादईप्रश्नी बुधवार दि. २७ रोजी नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण सुनावणी होत असून गोव्याची टीम दिल्लीत दाखल झालेली आहे. लवादासमोर उलटतपासणीसाठी प्रतिज्ञापत्र, साक्षीदार यांची जय्यत तयारी केलेली असून गोव्याची टीम सुनावणीसाठी पूर्णपणे सज्ज झाल्याची माहिती अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी दिली. कर्नाटकने मध्यंतरी नाट्यमय घडामोडी करताना पंतप्रधान, संरक्षणमंत्री, मुख्यमंत्री यांना हस्तक्षेप करण्याची गळ घातली व राजकीय पातळीवर हेतू साध्य करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांचे सर्व मनसुबे सध्या तरी हवेत विरलेले असून त्यामुळे सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लवादाच्या कक्षेबाहेर प्रश्न सोडवण्यास आमचा विरोध नव्हता. मात्र, ज्या अरेरावी पद्धतीने सर्व प्रकारे खोटारडेपणा करून पाणी वळवण्याचे षड्यंत्र त्यांनी हाती घेतलेले आहे तो दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा असल्याचे नाडकर्णी यांनी म्हटले आहे. हलतरा नाल्याच्या प्रकल्पामुळे ओपा जलशुद्धीकरण प्रकल्प कोरडा पडण्याचा धोका आहे. नद्यांतील व परिसरातील खारफुटीवर परिणाम होणार असून पाणी आटल्याने जलवाहतुकीवर परिणाम होण्याचा धोका आहे. (प्रतिनिधी)