शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

अर्धे मंत्रिमंडळ गोव्याबाहेर

By admin | Updated: September 24, 2016 02:45 IST

पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्यासह अर्धे मंत्रिमंडळ व भाजपचे पदाधिकारी मिळून एकूण १७जण दोन दिवस गोव्याबाहेर असतील.

पणजी : मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्यासह अर्धे मंत्रिमंडळ व भाजपचे पदाधिकारी मिळून एकूण १७जण दोन दिवस गोव्याबाहेर असतील. मुख्यमंत्र्यांसह बहुतेक मंत्री शुक्रवारी रात्री कालिकत-केरळ येथे रवाना झाले. मुख्यमंत्री पार्सेकर हे मुंबईमार्गे केरळला रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री डिसोझा व भाजपचे अन्य मंत्री रेल्वेने कालिकतला गेले आहेत. फक्त मंत्री अ‍ॅलिना साल्ढाणा व दिलीप परुळेकर जाऊ शकले नाहीत. थिवीचे आमदार किरण कांदोळकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, पदाधिकारी सदानंद शेट तानावडे, खासदार नरेंद्र सावईकर आदी सर्वजण केरळमध्ये पोहोचले. दोन दिवस बहुतेक मंत्री गोव्यात असणार नाहीत. कालिकत येथे भाजपची दोन दिवस राष्ट्रीय परिषद होणार असून त्या परिषदेत देशभरातील अनेक भाजप नेते सहभागी होत आहेत. मुख्यमंत्री पार्सेकर सोमवारी केरळहून थेट दिल्लीस जाण्याची शक्यता आहे. तिथे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. (खास प्रतिनिधी)