शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात पॅटर्नवर महाराष्ट्रात जलव्यवस्थापन !

By admin | Updated: May 18, 2015 01:52 IST

खामगाव तालुक्यातील तोरणा नदीची निवड

पणजी : जनतेला आधी प्रादेशिक आराखडा द्या, असा आग्रह धरीत भाजपच्या आढावा बैठकीत अनेक आमदारांनी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाबाबतही नाराजी व्यक्त केली. गुंतवणूक मंडळाच्या माध्यमातून उद्योगांच्या नावाखाली मागील दरवाजाने भू रूपांतराची घाऊक सोय सरकारने केल्याचा आरोप जनतेमधून होत आहे. त्यामुळे याचा सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत पक्षाचे सह संघटनमंत्री सतीश वेलणकर यांच्यासमोर हे विषय प्रभावीपणे मांडण्यात आले. प्रादेशिक आराखडा अस्तित्वात नसल्याने लोकांमध्ये खूप नाराजी आहे, त्यामुळे तो लवकर न दिल्यास पक्षाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात, असे या आमदारांनी बैठकीत निदर्शनास आणले. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार अलीकडेच दोन मरिनांसह ११३७ कोटींचे ११ प्रकल्प मंजूर केले आहेत. गुंतवणूक मंडळ उद्योगांना मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या जमिनींची रूपांतरे विनाविलंब करून देणार आहे त्यासाठी नगर नियोजन खात्यालाही फाटा दिला आहे. काही अधिकार मंडळालाच दिलेले आहेत. जनतेचा या गोष्टीला प्रखर विरोध आहे, असे बैठकीत सांगण्यात आले.उत्तर गोव्यातील एका भाजप आमदाराने नाव उघड न करण्याच्या अटीवर या प्रतिनिधीला सांगितले की, गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने रियल इस्टेटवाल्यांची सोय केली असल्याची प्रखर भावना लोकांमध्ये आहे त्यामुळे सरकारने त्यावर फेरविचार करणे आवश्यक आहे. (पान २ वर)