शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात माध्यमिक विद्यालयांमध्ये वॉचमन, ग्रंथपाल नेमण्यासाठी आता अनुदान

By admin | Updated: June 28, 2016 20:05 IST

गोव्यात सरकारी तसेच अनुदानित माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वॉचमन नेमण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शिक्षण खात्याने त्यासंबंधीची अधिसूचना

- शिक्षण खात्याची अधिसूचना

पणजी : गोव्यात सरकारी तसेच अनुदानित माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वॉचमन नेमण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. शिक्षण खात्याने त्यासंबंधीची अधिसूचना जारी केली असून त्यासाठी अर्थसाहाय्याची तरतूदही करण्यात आली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत किमान २५0 विद्यार्थीसंख्या असलेल्या सरकारी व अनुदानित माध्यमिक विद्यालयांना या योजनेचा लाभ घेता येईल. वॉचमनचा पगार व इतर खर्चासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा स्वतंत्र हिशोब व्यवस्थापनाने ठेवावा लागेल. वॉचमनसाठी मस्टर रोल किंवा हजेरीपट ठेवावा लागेल. विद्यालयांमध्ये नको असलेल्या बाहेरील व्यक्तीने प्रवेश करु नये यासाठी वॉचमन नेमण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, सरकारी तसेच अनुदानित माध्यमिक विद्यालयांमध्ये ग्रंथपाल नेमण्यासाठीही सरकारने वेगळी योजना अधिसूचित केली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हा हेतू आहे. वरील दोन्ही योजना चालू शैक्षणिक वर्षापासूनच लागू होणार आहेत. २५0 किंवा त्यापेक्षा जास्त पटसंख्या आणि वाचनालयात किमान ५ हजार पुस्तके असलेल्या माध्यमिक विद्यालयांनाच याचा लाभ घेता येईल, असे शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.