शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने क्लॉडचे आभार मानावेत

By admin | Updated: December 10, 2015 01:54 IST

पणजी : सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराविरुद्ध न्यायालयात जाणाऱ्या पर्यावरणप्रेमींनाही सरकार आता टार्गेट करू लागले आहे, हे

पणजी : सत्ताधाऱ्यांच्या गैरकारभाराविरुद्ध न्यायालयात जाणाऱ्या पर्यावरणप्रेमींनाही सरकार आता टार्गेट करू लागले आहे, हे धक्कादायक आहे. डॉ. क्लॉड आल्वारीस यांनी यापूर्वी न्यायालयात धाव घेतल्यामुळेच १५ दशलक्ष टन खनिज मालाची मालकी सरकारजवळ आली आणि सरकारला आतापर्यंत ७५० कोटींचा महसूलही प्राप्त झाला. याबाबत खरे म्हणजे गोवा सरकारने आल्वारीस यांचे आभार मानायला हवेत, असा सल्ला काँग्रेसचे आमदार पांडुरंग मडकईकर यांनी दिला आहे. मडकईकर म्हणाले की, आल्वारीस यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले जोडप्रतिज्ञापत्र हे अनेक गोष्टी स्पष्ट करते. आल्वारीस यांच्यामुळे गोव्याच्या खाणी बंद पडल्या नाहीत; कारण आल्वारीस हे न्यायालयात जाण्यापूर्वी गोवा विधानसभेत ज्यांनी गोव्यात सगळे खाण घोटाळेच सुरू आहेत असे सातत्याने आरोप केले, त्या आरोपांमुळे गोव्याच्या खाण क्षेत्राबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. गोवा म्हणजे बेकायदा खाण व्यवसायच, असे समीकरण २०१२ च्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन विरोधकांनी केले होते. तीच संधी पर्यावरणप्रेमींनी साधली व आल्वारीस यांच्यासारखे अभ्यासक मग न्यायालयात गेले. गोव्यात कायदेशीर खाण व्यवसाय सुरू राहायला हवा. मात्र, खाण क्षेत्रातील बेबंदशाही व सत्ताधाऱ्यांचा गैरकारभार याविरुद्ध न्यायालयात गेलेले याचिकादार आल्वारीस यांना सरकारने लक्ष्य बनविणे ही समाजातील सर्वच जागृत घटकांसाठी अत्यंत धोक्याची गोष्ट आहे. (प्रतिनिधी)