शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

म्हापशात तरुणीची आत्महत्या

By admin | Updated: June 24, 2014 01:23 IST

बार्देस : म्हापसा येथील नवतारा हॉटेलसमोरील खाणावळीत काम करणाऱ्या शबाना कासिम (वय १८, मूळ रा. कुमठा-कारवार) हिने दुपट्ट्याच्या साहाय्याने

बार्देस : म्हापसा येथील नवतारा हॉटेलसमोरील खाणावळीत काम करणाऱ्या शबाना कासिम (वय १८, मूळ रा. कुमठा-कारवार) हिने दुपट्ट्याच्या साहाय्याने खाणावळीच्या छप्पराच्या वाशाला गळफास लाऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी ९ ते १०.३० च्या दरम्यान घडली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याबाबत म्हापसा पोलिसांनी सांगितले की, शबाना कासिम दोन महिन्यांपूर्वी या खाणावळीत कामास आली होती. ती खाणावळ उघडण्यासाठी सकाळी नऊ वाजता आली. नंतर साडेदहाच्या दरम्यान खाणावळीची मालकीण आली. तिला दार बंद दिसले. तिने दार उघडले असता शबानाने गळफास लाऊन घेतल्याचे दिसले. त्यावर म्हापसा पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक महेश गावकर, पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विठू नाईक, सुशांत चोपडेकर आदींनी पाहणी केली. मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पाठविला. पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सदाशिव हन्सीकुट्टी तपास करीत आहेत. शबानाच्या नातेवाईकांनी पत्रकारांना सांगितले की, शबाना हिचे तिच्या गावातील एका तरुणावर प्रेम होते. त्यामुळे घरच्यांनी तिला सुधारण्यासाठी गोव्यात आणून कामास ठेवले होते. (प्रतिनिधी)