शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

गॅसचा भडका उडून होरपळलेल्याचा मृत्यू

By admin | Updated: December 10, 2015 01:55 IST

मडगाव : गांधी मार्केट येथे मंगळवारी रात्री घरगुती गॅसचा भडका उडून आगीत होरपळेल्या भीमा गुंडप्पा याचे गोमेकॉत निधन

मडगाव : गांधी मार्केट येथे मंगळवारी रात्री घरगुती गॅसचा भडका उडून आगीत होरपळेल्या भीमा गुंडप्पा याचे गोमेकॉत निधन झाले. या दुर्घटनेत एकूण सात जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. घरातील गॅस सिलिंडरला वास येत असल्याने मॅकेनिकला बोलावले होते. गॅस दुरुस्त केल्यानंतर तो पेटवला असता अचानक भडका उडून पेट घेतल्याने ही दुर्घटना घडली होती. यात सत्यवा जामुनी, भीमा गुंडप्पा, सुरेखा जामुनी, वृषभ जामुनी, बाबाजन जियाजी, शंकर भीमा व मेहबूब अली साब हे जखमी झाले होते. रात्री ९.५0 वाजता ही घटना घडली. या घटनेने या भागात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा गॅस सिलिंडर स्फोट असल्याची खबर चोहीकडे पसरली होती. मात्र, मागाहून गॅसचा भडका उडाल्याने ही दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले होते. मडगाव अग्निशामक दलाचे अधिकारी गील सोझा यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली होती. आग विझविण्यासाठी दोन बंबांचा वापर करण्यात आला होता. या दुर्घटनेत दहा हजारांची हानी झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या कार्यालयातून देण्यात आला. (प्रतिनिधी)