शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात भीषण अपघातात ५ ठार

By admin | Updated: April 18, 2017 05:39 IST

खोर्ली-ओल्ड गोवा येथील फोर-ए महामार्गावर टँकर व कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाचजण मृत्युमुखी पडले, तर दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे

पणजी : खोर्ली-ओल्ड गोवा येथील फोर-ए महामार्गावर टँकर व कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाचजण मृत्युमुखी पडले, तर दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मृतांत दोन पादचारी व गोव्यात स्थायिक झालेल्या ठाण्यातील तिघांचा समावेश आहे. दुर्घटनेनंतर ट्रकचालक पळून गेला.सोमवारी संध्याकाळी ४ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. फोंड्याहून पणजीच्या दिशेने भरधाव येत असलेल्या कारने खोर्ली पेट्रोलपंपजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या लुईस मिनेझिस (४८) व आयडा क्वेरोझ (५५) यांना धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही कार समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकवर धडकली. अपघातात कारचा पूर्ण चुराडा झाला. गाडीतील नातालिया परेरा (६०), वृषाली भोईर आणि चार वर्षांची चिमुरडी मनश्री भोईर यांचाही मृत्यू झाला. ठाणे येथील शानेल परेरा (३८) यांच्या मालकीची ही कार असून ते स्वत: गाडी चालवित होते. अपघातात ते जबर जखमी झाले आहेत. शनोन परेरा (२), रुपा परेरा (३५), साविया परेरा (१७) आणि सौरभ भोईर (३८) हे गाडीतील प्रवासी जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)