शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरून महिलेला २४ लाखांचा गंडा

By admin | Updated: December 2, 2015 01:30 IST

पणजी : कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखवून खोटी फेसबुक प्रोफाईल बनविलेल्या

पणजी : कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि भेटवस्तू पाठविण्याचे आमिष दाखवून खोटी फेसबुक प्रोफाईल बनविलेल्या भामट्यांकडून एका महिलेला २४ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणात सायबर क्राईम विभागाकडून अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही फेसबुक प्रोफाईल जेम्स रॉबर्ट व बासील अँडरसन या बोगस नावांनी करण्यात आली होती. तक्रारदार महिलेला या भामट्याने आपल्या जाळ्यात फसविताना तिला कोट्यवधी रुपयांचे मौल्यवान दागिने देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी विविध स्किम्स असल्याचे सांगण्यात आले आणि त्यासाठी विविध बँकांतील विशिष्ट खात्यांत विविध प्रकारचा कर म्हणून पैसे भरण्यास सांगितले. दुसऱ्या प्रोफाईलमधून तिला युके पौंड्स (विदेशी चलन) पाठविण्यात येईल, असेही सांगण्यात आले. त्यासाठीही कराचे पैसे भरण्यास सांगितले. या भूलथापांना ही महिला बळी पडली आणि दोन्ही प्रकरणांत मिळून २४.२१ लाख रुपये जमा केले. हे पैसे जमा करण्यासाठी या महिलेने ५ महिने घेतले आणि दागिने व गिफ्टची प्रतीक्षा करीत राहिली. मात्र, त्यानंतर तिला दागिने व गिफ्ट सोडाच; परंतु फेसबुकवरील त्या दोन्ही प्रोफाईलवरून प्रतिसादही बंद झाला. त्यामुळे आपल्याला फसविले गेल्याचा संशय तिला आला व तिने सायबर क्राईम विभागात तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)