शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या ड्रेसवर दिवसाला दहा लाखांचा खर्च - केजरीवाल

By admin | Updated: June 30, 2016 19:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दररोजच्या कपडय़ांवरील खर्च दिल्ली सरकारच्या एकूण जाहिरातींच्या खर्चाहून अधिक आहे, अशी टीका आपचे सव्रेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. ३० - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दररोजच्या कपडय़ांवरील खर्च दिल्ली सरकारच्या एकूण जाहिरातींच्या खर्चाहून अधिक आहे, अशी टीका आपचे सव्रेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी येथे केली. गोव्यातील संपादकांशी केजरीवाल यांनी सकाळी संवाद साधला.ते म्हणाले, मोदींच्या प्रत्येक ड्रेसचा खर्च दोन लाख रुपये आहे. दिवसाला ते किमान पाच ड्रेस बदलतात, त्याचेच दहा लाख रुपये होतात. एकदा वापरलेला ड्रेस ते पुन्हा वापरत नाहीत. याची आपण फेसबुक पेजवर शहानिशा करू शकता. सातशे दिवसांच्या त्यांच्या ड्रेसचे सत्तर कोटी रुपये होतात.