शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

खाणींमुळे साळावली, ओपा दूषित

By admin | Updated: July 24, 2014 01:27 IST

पणजी : साळावली तसेच ओपा प्रकल्पाचे पाणी खाणींमुळे दूषित होत असल्याने महालेखापालांनी अहवालात कडक ताशेरे ओढले आहेत. लोकांना शुद्ध पाणी पुरविण्याची

पणजी : साळावली तसेच ओपा प्रकल्पाचे पाणी खाणींमुळे दूषित होत असल्याने महालेखापालांनी अहवालात कडक ताशेरे ओढले आहेत. लोकांना शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी बांधकाम खात्याने घ्यावी, असे बजावण्यात आले असून त्याबाबत योग्य ती पावले उचलण्यास सांगितले आहे. हा अहवाल बुधवारी विधानसभेत सादर करण्यात आला. साळावली धरणाच्या पाण्यातील मँगनिज अंश ही बांधकाम खात्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या खाणींमुळे पाणी प्रदूषित होत आहे. पावसाळ््यात खनिज वाहून येते आणि पाण्यात मिसळते. यासंबंधी खाण संचालनालयाने आॅगस्ट २०१२ मध्ये पाहणीही केली होती; परंतु त्याचा अहवाल महालेखापालांना दिलेला नाही. २००८ ते २०१३ या पाच वर्षांच्या काळात साळावलीच्या पाण्यात मँगनिजचे प्रमाण लक्षणीय आढळून आले. बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियमावलीनुसार शुद्धीकरण केलेल्या पाण्यात प्रति लिटर ०.०५ मिलिग्रॅम मॅँगनिज अंश स्वीकारार्ह आहे; परंतु हे प्रमाण प्रति लिटर ०.०९ मिलिग्रॅम ते 0.५ मिलिग्रॅमपर्यंत लक्षणीय आढळून आले. ते स्वीकारार्ह प्रमाणापेक्षा दहा पटींनी अधिक आहे. (प्रतिनिधी)