शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

दाम्पत्याच्या भांडणात नावेलीत पत्नीचा मृत्यू

By admin | Updated: April 15, 2016 02:13 IST

मडगाव : पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण होऊन त्यात पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंगरी-नावेली येथे घडली.

मडगाव : पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण होऊन त्यात पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना डोंगरी-नावेली येथे घडली. चंद्रकला मेहता (६२) असे या महिलेचे नाव असून, खून म्हणून मडगाव पोलिसांनी हे प्रकरण नोंदवले आहे. चंद्रकला यांचे पती मोहन मेहता (७१) हा संशयित असून, सध्या तो फरार आहे. उभयतांमध्ये गेली अनेक वर्षे वितुष्ट होते. एकाच फ्लॅटमध्ये हे जोडपे वेगवेगळे राहात होते. त्यांच्यात वारंवार खटके उडत. पोलीस ठाण्यापर्यंत अनेकदा त्यांची भांडणे पोहोचली होती. गुरुवारी दुपारी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन जीवाच्या आकांताने चंद्रकला यांनी पहिल्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटमधील बाथरुमच्या खिडकीतून जीव वाचविण्यासाठी उडी मारली. मात्र, उंचावरून जमिनीवर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी आढळून आलेल्या प्रथमदर्शनी पुराव्यानुसार हा खुनाचाच प्रकार असल्याचे आढळल्यामुळे पोलिसांनी भादंसंच्या ३0२ कलमाखाली ही घटना नोंदवली आहे. पोलीस निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत. मेहता कुटुंबीय मूळचे कारवार येथील असून, संशयित मोहन हा पूर्वी अकाऊंटंट म्हणून काम करत होता.