शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराशिवाय विकास देशाला मारक : भादुरी

By admin | Updated: August 27, 2014 01:30 IST

पणजी : रोजगाराशिवाय विकास देशाला मारक ठरेल, असे भाष्य गोवा विद्यापीठाच्या दयानंद बांदोडकर अध्यासनाचे अध्यक्ष अर्थतज्ज्ञ प्रा. अमित भादुरी यांनी केले.

पणजी : रोजगाराशिवाय विकास देशाला मारक ठरेल, असे भाष्य गोवा विद्यापीठाच्या दयानंद बांदोडकर अध्यासनाचे अध्यक्ष अर्थतज्ज्ञ प्रा. अमित भादुरी यांनी केले. स्थानिक बाजारपेठेसाठी उत्पादन करा, आंतरराष्ट्रीय नव्हे, असे ते म्हणाले. ‘भारताची गरज असलेले विकासाचे मॉडेल’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. इंटरनॅशनल सेंटर व गोवा विद्यापीठाने संयुक्तरीत्या या चर्चासत्राचे आयोजन केले होते. ते म्हणाले, आज विकास दर ७ ते ८ टक्के आहे, तर रोजगार दर केवळ १ टक्का आहे. टाटा स्टीलसारख्या कंपनीने रोजगार कपात करून उत्पादन पाच पटीने वाढविले. बजाज, किर्लोस्कर यांसारख्या कंपन्यांनीही हेच केले; परंतु ते देशाच्या कितपत हिताचे आहे, याचाही विचार करण्याची गरज आहे. पंचायती, जिल्हा पंचायती, पालिका आदींवर ३५ लाख लोकप्रतिनिधी आहेत. त्यातील १0 टक्के जरी कार्यक्षम बनले तरी पुरेसे आहे. सार्वजनिक कंपन्या कार्यक्षम बनवा, असे आवाहन त्यांनी केले. इंटरनॅशनल सेंटरच्या संचालिका नंदिनी सहाय उपस्थित होत्या. विद्यापीठाचे प्राध्यापक एम. के. जनार्दनन यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. (प्रतिनिधी)