शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

‘नगर नियोजना’त भ्रष्टाचार बनला ‘शिष्टाचार’!

By admin | Updated: November 29, 2015 02:00 IST

पणजी : जमीन रुपांतरणासाठी लाच घेताना नगर नियोजन खात्याचा ड्राफ्ट्समन सुरेश परब हा जरी रंगेहाथ पकडला गेला

पणजी : जमीन रुपांतरणासाठी लाच घेताना नगर नियोजन खात्याचा ड्राफ्ट्समन सुरेश परब हा जरी रंगेहाथ पकडला गेला असला, तरी या खात्यात लाचखोरी बोकाळल्याचे तसेच त्यात मोठे अधिकारीही अडकल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे. लाच दिल्याशिवाय परवाना न देण्याचा या खात्याच्या विभागीय कार्यालयात अलिखित नियमच होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान परब याने एसीबीच्या तपास अधिकाऱ्याला बरेच काही सांगून टाकले. लाचेचे हप्ते कुणाकुणाला जात आहेत, कोणाचा किती वाटा आहे, याची सारी माहिती त्याने तपास अधिकाऱ्याला दिली. या प्रकरणात नगर नियोजन खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला समन्स पाठविण्याचीही शक्यता असल्याची माहिती एसीबीच्या सूत्रांकडून देण्यात आली. तसेच कोणत्याही स्वरूपाच्या परवान्यासाठी लोकांना विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना लाच द्यावीच लागत होती. अन्यथा परवाने मिळत नव्हते, अशी माहितीही एसीबीला मिळाली आहे. जमीन रुपांतरणाच्या कागदपत्रांसाठी लाच घेताना परब याला अटक करण्यात आली होती. संदेश तळेकर यांच्याकडे त्याने ८ लाख रुपये लाच मागितली होती. त्याने याची माहिती एसीबीला दिल्यामुळे एसीबीने सापळा रचून परब याला रंगेहाथ अटक केली होती. (प्रतिनिधी)