शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात आव्हान देणार

By admin | Updated: March 2, 2015 01:24 IST

पेडणे : किरणपाणी-आरोंदा पुलाशेजारी खनिज जेटी व कोळसा वाहतूक महाराष्ट्र पोलीस नौकेच्या संरक्षणार्थ सुरू आहे. याला केरी-तेरेखोल

पेडणे : किरणपाणी-आरोंदा पुलाशेजारी खनिज जेटी व कोळसा वाहतूक महाराष्ट्र पोलीस नौकेच्या संरक्षणार्थ सुरू आहे. याला केरी-तेरेखोल, पालये, किरणपाणी व आरोंदा येथील नागरिकांचा विरोध आहे. याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय केरी-तेरेखोल, पालये बचाव समितीने घेतला आहे, अशी माहिती निमंत्रक सचिन परब यांनी दिली. कोळसा वाहतूक रोखण्यासाठी गोवा व महाराष्ट्र सरकारला निवेदन दिले; परंतु त्यांच्याकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. सविस्तर माहितीनुसार, एका खासगी कंपनीला महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने आरोंदा-किरणपाणी, तेरेखोल नदीतून लोहखनिज निर्यात व त्यानंतर बहुउद्देशीय जेटीस परवानगी दिलेली आहे; परंतु संबंधित विभागाने संबंधितांना परवानगी देताना पर्यावरणीय दुष्परिणामांचा विचार केलेला दिसत नाही. प्रदूषणामुळे शेती, बागायती नष्ट होणारच शिवाय किरणपाणी-तेरेखोल नदीचे पाणी प्रदूषित होऊन मासेमारी पूर्णपणे नष्ट होईल, अशी भीती मच्छीमार व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. किनारी भागातील कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. जेटी जेथे झाली आहे ती परिसरातील पूर्णपणे शेतीची जमीन आहे. शेतांच्या बांधावर व नदी किनाऱ्यावर नारळाची झाडे होती. भात व नारळ हेच त्या शेतकऱ्यांचे व बागायतदारांचे मुख्य उत्पन्न होते. शेतजमिनीचे रक्षण व्हावे म्हणून नदीकाठी भक्कम बंधारा घातला होता. त्या बंधाऱ्याचे नदीच्या लाटांपासून रक्षण व्हावे, लाटांचा जोर कमी व्हावा व बंधारा सुरक्षित राहावा, त्याची धूप होऊ नये म्हणून पूर्ण बंधाऱ्याला लागून नदीत ५० ते ६० मीटर अंतराने दगडाचे ढीग निर्माण केले होते. (प्रतिनिधी)