शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

भामट्याकडून कोट्यवधींचा गंडा

By admin | Updated: December 6, 2015 01:43 IST

पणजी : वर्षाकाठी ९६ टक्के व्याजाने पैशांची परतफेड करण्याचे आश्वासन देऊन पणजीत एका तोतया खाणमालकाने

पणजी : वर्षाकाठी ९६ टक्के व्याजाने पैशांची परतफेड करण्याचे आश्वासन देऊन पणजीत एका तोतया खाणमालकाने कोट्यवधी रुपयांना गंडविल्याबाबत आर्थिक गुन्हा विभागात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. गोड बोलून फसविणाऱ्या आज्जू नामक तोतयाने १२ जणांना लुबाडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली; परंतु सध्या चार गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. उच्चशिक्षित आणि विदेशात मोठी पदे भूषवून निवृत्त झालेली माणसे या भामट्यांच्या आमिषांना कशी बळी पडतात, याचे उदाहरण देणारी ही चारही प्रकरणे आहेत. यात गुंतवणूकदारांनी संशयिताचे पूर्ण नाव व पत्ता याचीही शहानिशा न करता पैसे गुंतविले. या प्रकरणात ८ टक्के प्रतिमहा आणि ९६ टक्के वार्षिक व्याजाने परतफेड करण्याच्या आमिषाला भुललेल्या नेरूल येथील पॉल साल्ढाणा यांनी आपली जन्मभराची कमाई घालविली. त्यांना ४२ लाखांना गंडा घालण्यात आला. एक महिना झाल्यावर व्याजाने परतफेडीची अपेक्षा करणाऱ्या पॉल यांना पैसे मिळाले नाहीतच; परंतु करार शुल्काच्या नावाने अतिरिक्त २८.२० लाख रुपये त्यांच्याकडून घेऊन भामट्याने एकूण ७५.९८ लाखांना गंडविले, असे तक्रारीत म्हटले आहे. दुसऱ्या प्रकरणात पाटो-पणजी येथील मारिया एलिझाबेथ या महिलेकडील सोने घेऊन तिला ८.४५ लाख रुपयांना गंडविले, असे तक्रारीत म्हटले आहे. संशयिताने या महिलेला काही महिन्यांसाठी ९ हजार रुपये फेडले; परंतु नंतर ते बंदच केले. शिवाय तिच्याकडील सोने एका बँकेमध्ये ठेवून तिच्या नावाने कर्जही उचलले, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. याच तक्रारदाराची आई बॅझील मास्कारेन्हस हिच्याकडून अशाच प्रकारे ८.४५ लाख रुपये उकळल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. (प्रतिनिधी)