शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

काँग्रेसमध्ये तिकिटांचा लिलाव

By admin | Updated: December 18, 2015 01:55 IST

पणजी : गोव्यातील काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना जवळ असलेल्या काही व्यक्तींनी मिळून तिकिटांचा

पणजी : गोव्यातील काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना जवळ असलेल्या काही व्यक्तींनी मिळून तिकिटांचा लिलाव सुरू केला आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबी बागकर यांनी गुरुवारी ‘बॉम्बगोळा’च टाकला. आमच्या काँग्रेस पक्षाला १२५ वर्षांची परंपरा आहे. मात्र, गेले काही महिने गोव्यातील काँग्रेस पक्ष सोशल क्लब होण्याच्याच मार्गावर चालला आहे. पक्षात कुणीही सोमेगोमे येतात व सचिवांसारखी महत्त्वाची पदे मिळवितात आणि मनाला वाटते तेव्हा पक्ष सोडून जातात. याबाबत प्रदेश काँग्रेस समितीला विश्वासातच घेतले जात नाही, ही गोष्ट पक्षाचा प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने माझ्या मनाला टोचते, असे बागकर यांनी पत्रकात म्हटले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सध्या डिचोली व मांद्रेतील आरएसएसच्या लोकांना काँग्रेसमध्ये आणून सचिवांसारखी पदे देत आहेत. प्रदेशाध्यक्ष एकाधिकारशाही पद्धतीने कार्यरत असल्याने पूर्ण प्रदेश काँग्रेस समिती खूप नाराज आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व त्यांच्या जवळच्या काही व्यक्तींनी तिकिटांचा लिलाव सुरू केला आहे. काँग्रेसमधील काहीजण भाजपशी व मुख्यमंत्र्यांशी ‘मॅच फिक्सिंग’ करत असून मी हा विषय तातडीने सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यासमोर मांडीन. मी आमच्या काँग्रेसला सोशल क्लब बनू देणार नाही, असे बागकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)